Author Topic: तू गेल्यावर......  (Read 2356 times)

Offline utkarsh

  • Newbie
  • *
  • Posts: 23
तू गेल्यावर......
« on: September 20, 2011, 07:38:07 PM »
तुझ ते अचानक दिसन मला वेड लावून जातं
आणि मग प्रत्येक गर्दीत मन
तुला शोधायला धावत.........

Marathi Kavita : मराठी कविता