Author Topic: आज  (Read 1730 times)

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
आज
« on: September 26, 2011, 11:52:37 AM »

उद्याची अपेक्षा कशाला करता आजच आज जगून घ्या...
उद्याच्या आयुष्याच्या ताटात काय वाढले असेल याची चिंता आज कशाला करता जग आहे मोठे आजच जमेल तेवढे पाहून घ्या... :)

Marathi Kavita : मराठी कविता