Author Topic: किंमत  (Read 2007 times)

Offline gajanan mule

  • Newbie
  • *
  • Posts: 22
किंमत
« on: September 26, 2011, 11:36:35 PM »
डोळ्यांची अन् ओठांचीही
तू हसताना होते गंमत
डोळ्यामध्ये शब्द तरळती
अन् ओठांची गळते हिंमत

Marathi Kavita : मराठी कविता