Author Topic: नवा तराणा  (Read 1410 times)

Offline संदेश प्रताप

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
  • Mazya kavita
नवा तराणा
« on: October 06, 2011, 06:41:12 PM »
तुझ्या घरी येऊन लुटलेलं
आपट्याच सोनं बहाणा होता,

तुझ्या बुजरया हाताना स्पर्श
करण्याचा माझा नवा तराणा होता...............:)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: नवा तराणा
« Reply #1 on: October 13, 2011, 04:09:49 PM »
kya bat hai..