Author Topic: तुझी आठवण आल्यावर कळत नाही डोळे कसे पाणावतात  (Read 3001 times)

तुझी आठवण आल्यावर कळत नाही डोळे कसे पाणावतात

तुझी एक झलक पाहण्या ते असे का तरसतात,

तू जातानाच माहित होतं कि कधीच येणार नाहीस परत

पण तुझी भेट घेण्या मन कायम राहील झुरत.

                                         किरण गोकुळ कुंजीर