Author Topic: नाजुक क्षण....  (Read 1709 times)

Offline राजेश पटेल

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
नाजुक क्षण....
« on: November 21, 2011, 11:27:05 PM »
माझ्या जवळचे तुझे
नाजुक क्षण....
शेवटी त्यांना
अश्रुंची नजर लागली....!!!राजेश पटेल.   १३/०९/२०११

Marathi Kavita : मराठी कविता