Author Topic: मिठीत  (Read 1114 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मिठीत
« on: December 11, 2011, 10:30:42 PM »
उष्ण श्वासांची हलकीशी धारा
कानाशी बोलत आहे,
मिठीतली तुझी चळवळ
मिठीतल्या उणीवा काढत आहे.
- हर्षद कुंभार
« Last Edit: December 11, 2011, 10:45:19 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता