Author Topic: कविता  (Read 943 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कविता
« on: December 11, 2011, 10:39:25 PM »
माझ्या सुखात ती हसते
माझ्या दुखात तीपण रडते
शब्दांसोबत बंधन तिचे
गुंतून इतरांसाठी ती कविता बनते

- हर्षद कुंभार
« Last Edit: December 11, 2011, 11:53:40 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता