Author Topic: प्रभाव तुझा  (Read 1160 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रभाव तुझा
« on: December 11, 2011, 11:33:32 PM »
शब्दात व्यक्त होणे
तुझाच प्रभाव आहे,
जे बोलायला धीर येत नाही
ते शब्दात मांडत आहे.

 - हर्षद कुंभार
« Last Edit: December 11, 2011, 11:52:10 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता