Author Topic: प्रेमातला गोडवा  (Read 1375 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रेमातला गोडवा
« on: December 11, 2011, 11:48:04 PM »

होता तो पहिला दिवस
आजही तसाच आहे 
प्रेमातला गोडवा ओठांवर
अजून रेंगाळत आहे. - हर्षद कुंभार
« Last Edit: December 11, 2011, 11:52:38 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता