Author Topic: मला काही सुचलेले...  (Read 1409 times)

Offline निलम बोबले

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Female
मला काही सुचलेले...
« on: December 13, 2011, 02:57:05 PM »
कविता म्हणजे सुखद क्षण,
कविता म्हणजे मन व्यक्त करण्याचे साधन..

कविता म्हणजे माझी मैत्रीण,
दु:ख विसरायला लावणारी सखी सोबतीण...

- निलम
« Last Edit: December 13, 2011, 03:00:17 PM by निलम बोबले »

Marathi Kavita : मराठी कविता