Author Topic: चारोळी  (Read 1253 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
चारोळी
« on: December 14, 2011, 11:42:56 PM »

हवेत उडणारे फुलपाखरू ...
वाटे जणू रंग उधळत जात आहे,
अस्ताला जाणारा सूर्य...
जसे काही जाताना स्मित हास्य करून जात आहे,
वाऱ्याच्या झुळुकीने पडणारे पान...
जणू स्वतंत्र झाल्याने डोलत खाली येत आहे, - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता