Author Topic: मन मोकळे  (Read 1209 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन मोकळे
« on: December 30, 2011, 10:49:15 PM »
मी रोजच तुमच्याशी...
बोलायचा प्रयत्न करतो,
मनातले असेल ते ...
सांगायचे हाच भाव असतो.


मनात साठवले की...
अश्रूवाटे कधीतरी बाहेर येत,   
मन मोकळे केले की...
पुढच्या परिस्थितीला तयार होत   - हर्षद कुंभार
 
« Last Edit: December 30, 2011, 11:18:53 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता