Author Topic: काव्य  (Read 1240 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
काव्य
« on: December 31, 2011, 12:08:14 AM »

तू कधी कधी ...
काहीच बोलत नाहीस,
स्वताहून काहीच ...
विषय काढत नाहीस,


तुझ्याशिवाय या बोलण्याला
काही अर्थ उरत नाही,
एकटे  जे काही बोलतो ते
काव्य झाल्याशिवाय राहत नाही - हर्षद कुंभार
« Last Edit: December 31, 2011, 01:05:07 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता