Author Topic: बंद आहे  (Read 1452 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
बंद आहे
« on: January 04, 2012, 11:31:03 PM »


" मनात सगळे कसे स्तब्ध आहे
जसा मनात कडकडीत बंद आहे
एक ओळ कशीतरी...
बाहेर पडायला बघते,
पण मन पुन्हा तिला ...
जसे बंदची साद घालते . " - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shyam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 214
 • Gender: Male
Re: बंद आहे
« Reply #1 on: January 17, 2012, 10:33:40 AM »
Kya Baat hai.. sundar

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: बंद आहे
« Reply #2 on: January 17, 2012, 10:23:12 PM »
thanx shyam