Author Topic: चारोळी  (Read 1197 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
चारोळी
« on: January 05, 2012, 11:25:49 PM »

कधी आनंदात असलो की
आयुष्य फुलून येते,
दुखात असलो की
तेवढेच  हिरमुसते.


साथ कुणाची मिळाली की
स्वैर बागडते,
एकटे असले की
कोपऱ्यात रुसून बसते - हर्षद कुंभार 

Marathi Kavita : मराठी कविता