Author Topic: कुणी असेल तर  (Read 1368 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कुणी असेल तर
« on: January 05, 2012, 11:30:44 PM »
ऐकणारे कुणी असेल तर
बोलायला खूप काही आहे,
साथ देणार कुणी असेल तर
आयुष्य जगायला हुरूप आहे - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता