Author Topic: मन खुप मोठ आहे  (Read 1327 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन खुप मोठ आहे
« on: January 07, 2012, 06:03:01 PM »
 बर झालं मन खुप मोठ आहे
तुझ्या सगळया गोष्टी...
साठवून ठेवायला जमले.
कधी एखादा क्षण तुझ्यासोबतचा ...
आठवून थोड़े हसायला जमले  - हर्षद कुंभार [/size]

Marathi Kavita : मराठी कविता