Author Topic: भीतीचा एक ढग  (Read 1010 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
भीतीचा एक ढग
« on: January 07, 2012, 07:10:01 PM »

तू कधी रुसलीस तर..मनात भीतीचा एक ढग असतो,  [/size]
एकटा असलो की बरसून ... 
सारखा आठवण करून देत असतो,


कस सांगू त्या ढगाला
मला नाही जमणार...
तुझ्याशिवाय जगायला,
तिच्या प्रेमाच्या वर्षावात
जगलेलो मी ...
पुन्हा एकटे राहायला. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता