Author Topic: तुझ्या-माझ्या-मध्ये  (Read 1582 times)

Offline Rupesh Naik

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
  • शब्द ओशाळले भाव रेंगाळले....!!शब्द तुझे भाव माझे..!!
तुझ्या-माझ्या-मध्ये
« on: January 07, 2012, 07:39:58 PM »


फार फार वर्षानंतर
ती मला अशी अचानकच भेटते


दृष्टीच मग दृष्टीवर रागावते

जेव्हां तुझ्यामाझ्या नजरे मध्ये
चष्म्याचे जाड भिंग येते...


« Last Edit: January 07, 2012, 07:40:37 PM by Rupesh Naik »

Marathi Kavita : मराठी कविता