Author Topic: फोटोंचा अल्बम  (Read 1245 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
फोटोंचा अल्बम
« on: January 08, 2012, 08:32:13 PM »
संगणकातल्या जुन्या फोल्डरवर...
आज सहज नजर गेली,
सगळ्या फोटोंची केलेली साठवणूक ...
डोळ्यासमोर उलघडली.


प्रत्येक घटनेची तारखेसह केलेली ...
जपवणूक त्या काळात घेवून गेली,
त्या घटनेतली सगळी मंडळी ...
जशी माझ्या आजूबाजूला अवतरली.   - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता