Author Topic: तेव्हडे भाव जगायला हवं  (Read 985 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तेव्हडे भाव जगायला हवं
« on: January 14, 2012, 11:19:18 PM »
रोज रोज काहीतरी लिहायला ...
तसं काही  घडायला हवं,
मनाचे सगळे सूर छेडतील  ...
पण तेव्हडे भाव जगायला हवं . - हर्षद कुंभार 

Marathi Kavita : मराठी कविता