Author Topic: झळ  (Read 982 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
झळ
« on: January 18, 2012, 11:39:08 PM »
गुंतलेले नाते ...
कधी सुटत नसते,
सोडायला गेले की
झळ दोघांना बसते. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता