Author Topic: सुख  (Read 1216 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
सुख
« on: January 19, 2012, 11:01:43 PM »
सुखांसाठी झगडताना ..
जगायला मी शिकलो,
सुख पदरी आले तेव्हा..
जगायला मी न उरलो . - हर्षद कुंभार
« Last Edit: January 19, 2012, 11:02:32 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता