Author Topic: मोह  (Read 1248 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मोह
« on: January 19, 2012, 11:51:13 PM »

खरच खूप काही लिहायचे असते,
पण सुरु कुठून करू कळत नाही.
एक ओळ लिहायला घेतली की,
दुसरीचा मोह आवरत नाही.  - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता