Author Topic: एकट राहणंच  (Read 1789 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
एकट राहणंच
« on: January 19, 2012, 11:52:58 PM »

प्रेमात असलेल्याच
दुखं मी ऐकलय...
प्रेमात नसलेल्याच
दुखं मी पाहिलंय.
म्हणून शेवटी एकट राहणंच
मी अंगीकारलय - हर्षद कुंभार   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sulabhasabnis@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 101
 • Gender: Female
Re: एकट राहणंच
« Reply #1 on: January 20, 2012, 06:14:49 PM »
हे कितीही खरं असलं तरी प्रेमाशिवाय --कोणाच्या सोबतीशिवाय माणूस जगू शकत नाही --त्याचं काय?   

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: एकट राहणंच
« Reply #2 on: January 20, 2012, 11:25:51 PM »
premacha sparsh ajun mala jhala nahi, tyamule mi kahich sangu shakat nahi na