Author Topic: मन तुझे गूढ भासते.  (Read 969 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन तुझे गूढ भासते.
« on: January 21, 2012, 08:53:12 PM »
गुलाब पाकळ्यांमध्ये
बंदिस्त मन तुझे गूढ भासते...
पाकळी एक एक विलग करता,
अजूनच गहिरे दिसते - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता