Author Topic: रिचार्ज  (Read 1242 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
रिचार्ज
« on: January 22, 2012, 11:27:15 PM »

तुझ्या अटींना मी ...
कडक व्रतासारखे पाळतो,
तू आठवण काढतेस तेव्हाच
जगण्याचा रिचार्ज मारतो. - हर्षद कुंभार   

Marathi Kavita : मराठी कविता