Author Topic: कवितांचा एक ऋतू  (Read 961 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कवितांचा एक ऋतू
« on: January 24, 2012, 12:12:36 AM »

कवितांचा ...
पण एक ऋतू असतो,
मनाला चिंब ...
करायचा हेतू असतो.


कधी कधी छान बरसून...
मनातली पालवी फुलवतात,
तर कधी एक ठीपूस ...
न पाडता डोळे पाणवतात.   - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता