Author Topic: दाटून आलेल्या वेळी  (Read 1378 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
दाटून आलेल्या वेळी
« on: January 25, 2012, 12:09:38 AM »
दाटून आलेल्या वेळी ...
कुणी प्रकाश बनावं,
उजाड माळरानी या ...
खरच कुणी रुजून यावं. - हर्षद कुंभार
« Last Edit: January 25, 2012, 12:10:02 AM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता