Author Topic: कुणी नाही.  (Read 1392 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कुणी नाही.
« on: January 25, 2012, 12:20:01 AM »

माझ्या कवितांमागे ...
कोणीही ती नाही,
शब्दांतून व्यक्त होणारी ...
खरच कुणी नाही.
एकट्याच या आयुष्यात ...
कुणाला गमावण्याची भीती नाही - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता