Author Topic: प्रजासत्ताकदिन  (Read 1013 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रजासत्ताकदिन
« on: January 26, 2012, 02:18:18 PM »
प्रजासत्ताकदिनाची परेड पहिली की
छाती गर्वाने फुलून येते,
पण कुठेतर झालेल्या हल्ल्याने ..
पुन्हा विचार करायला भाग पाडते - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता