Author Topic: मित्र  (Read 1744 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मित्र
« on: January 26, 2012, 10:27:05 PM »
न मागता , न बोलता
न सांगता , न कुणाचे ऐकून
जो निरंतर साथ देतो..
सुख दुखात अवचित ज्याचा
आपल्याला भास होतो ...
ज्याच्या खांद्याचा आधार अन
हाताचं बळ शक्ती देतो ...
त्यालाच मी मित्र म्हणवतो ... - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


deepak piwal

 • Guest
Re: मित्र
« Reply #1 on: January 29, 2012, 06:57:50 PM »
khra mitar

deepak piwal

 • Guest
Re: मित्र
« Reply #2 on: January 29, 2012, 06:58:35 PM »
 :)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मित्र
« Reply #3 on: January 29, 2012, 09:59:25 PM »
thanx deepak