Author Topic: क्षण  (Read 1770 times)

Offline vishakha beke

  • Newbie
  • *
  • Posts: 32
क्षण
« on: January 29, 2012, 01:02:02 PM »
क्षण आहेत  म्हणून आठवणी आहेत
आठवणी आहेत म्हणून तू आहेस
तू आहेस म्हणून मी आहे
मी आहे म्हणून आपली स्वप्नं आहेत
@@@ विशाखा बेके @@@

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dattakhatav

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: क्षण
« Reply #1 on: February 10, 2012, 02:27:15 PM »
 :) Good.......!