Author Topic: माझं असणं..  (Read 1065 times)

Offline प्रसाद पासे

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
माझं असणं..
« on: February 13, 2012, 05:26:29 PM »
माझं असणं माझं नसणं
काही माझ्या हातात नाही
मी असतोच कधी स्वतःचा
कधी स्वतःचाही मी नाही.

प्रसाद पासे

Marathi Kavita : मराठी कविता