Author Topic: मी...  (Read 1124 times)

Offline प्रसाद पासे

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
मी...
« on: February 13, 2012, 05:27:59 PM »
मी आहेच जरा असा
कोणाला मी समजलोच नाही
माझ्या निरव शांततेचं रम्य
कोणी जाणलंच नाही.

प्रसाद पासे

Marathi Kavita : मराठी कविता