Author Topic: माझ्या शब्दांना..  (Read 1306 times)

Offline प्रसाद पासे

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
माझ्या शब्दांना..
« on: February 13, 2012, 05:30:45 PM »
माझ्या शब्दांना अर्थ दिलास तू
माझ्या जीवनाला दिशा दिलीस तू
माझ्या आयुष्याला वळण दिलस तू
हरवलेल्या मला शोधून दिलस तू..


प्रसाद पासे

Marathi Kavita : मराठी कविता