Author Topic: प्रेम समजण्यापलीकडे  (Read 1303 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रेम समजण्यापलीकडे
« on: February 13, 2012, 11:21:19 PM »
प्रेम खरच माझ्या ...
समजण्यापलीकडे गेले आहे,
कधी हसवते खळखळून  ..
तर कधी रडवते गहिवरून... - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता