Author Topic: शब्दांची मोहिनी.  (Read 1006 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
शब्दांची मोहिनी.
« on: February 14, 2012, 11:20:45 PM »

माझ्यासोबत सहसा ...
कुणी बोर होत नाही,
कारण माझे बोलणे
कधी ओवर होत नाही.


स्पष्ट , मुद्देसूद  ...
अन प्रेमळ विचारसरणी,
समोरच्याच्या मनावर
करतो शब्दांची मोहिनी. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता