Author Topic: आभारी आहे या शब्दांचा  (Read 2317 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आभारी आहे या शब्दांचा
« on: February 15, 2012, 11:21:26 PM »
आभारी आहे या शब्दांचा ...
जे तुला मनवू शकले,
अस्ताला जाणाऱ्या सूर्याला ...
थोडी चमक देवून गेले. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता