Author Topic: मन  (Read 1320 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन
« on: February 20, 2012, 11:38:27 PM »

प्रेम करणं न करणं ...
कधीच आपल्या हातात नसतं,
एक मनच आहे जे ...
सर्व चमत्कारिक बनवत,
तेच अदृश्य आहे जे ...
" मन " म्हणून शरीरात भासतं.  - हर्षद कुंभार   

Marathi Kavita : मराठी कविता