Author Topic: कवितेची करणी  (Read 791 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कवितेची करणी
« on: March 02, 2012, 10:43:07 PM »

भांबावले तुमचे मन ...
वाचून माझ्या शब्दांची संगती,
तुमची अबोली साधली ...
काय आहे ना कवितेची करणी - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )

Marathi Kavita : मराठी कविता