Author Topic: सुख  (Read 931 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
सुख
« on: March 08, 2012, 05:18:27 PM »

रोजच सुखात असावे...
हे मनाला पटत नाही,
पण कधी कधी ...
दुखाची चव चाखावी..
त्याशिवाय सुख गोड लागत नाही - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता