Author Topic: मनाची खूप भांडतो.  (Read 1017 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मनाची खूप भांडतो.
« on: March 08, 2012, 05:21:19 PM »

रोज कविता करावी अन...
तुम्हाला खूप काही सांगतो,
कधी कधी सुचले नाही की ...
मी या मनाची खूप भांडतो.  -  हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता