Author Topic: सुंदर तुझे हसणे ...  (Read 2976 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
सुंदर तुझे हसणे ...
« on: March 11, 2012, 08:38:07 PM »
फुलात बसलेली तू ...
जणू फुलांना सजवत आहे ,
सुंदर तुझे हसणे ...
त्या फुलानाही लाजवत आहे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ) 

Marathi Kavita : मराठी कविता


Amol Gavali

  • Guest
Re: सुंदर तुझे हसणे ...
« Reply #1 on: July 19, 2017, 11:32:36 PM »
       ।। सांगायचय तुला ।।


तुझ्या हृदयात मी असतो की नाही
माहीत नाही मला,
पण...
माझ्या हृदयात फक्त तुच असते ,
हे सांगायचय तुला।।धृ।।

तुझ्या विचारात मी असतो की नाही
माहीत नाही मला,
पण...
माझ्या विचारात नेहमी तुच असते,
हे सांगायचय तुला ।

तु कधी मला बघते की नाही
माहीत नाही मला,
पण...
मी नेहमी तुलाच बघत असतो,
हे सांगायचय तुला ।।

तु माझ्यावर " प्रेम " करते की नाही
माहीत नाही मला,
पण...
मी फक्त तुझ्यावरच " प्रेम " करतो,
हे सांगायचय तुला ।।।