Author Topic: सुंदर ती  (Read 991 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
सुंदर ती
« on: March 11, 2012, 08:43:50 PM »

हातात रंगेबेरंगी बांगड्या ...
बोटात अंगठी,
कपाळी छोटीशी टिकली  ...
हलकेशी स्माईल ओठी. -    - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ) 

Marathi Kavita : मराठी कविता