Author Topic: स्वप्न  (Read 1117 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
स्वप्न
« on: March 11, 2012, 09:43:07 PM »

उराशी बाळगलेल्या स्वप्नांना ...
एक दिवस सत्याची जोड देईन.
स्वप्न इतकी छान विनलेत...
त्यांसाठी दिवस - रात्र एक करीन  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )

Marathi Kavita : मराठी कविता