Author Topic: अपेक्षांचे ओझे ...  (Read 1016 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
अपेक्षांचे ओझे ...
« on: March 11, 2012, 10:51:00 PM »

अपेक्षांचे ओझे ...
का वाहतो आपण ,
अपेक्षाभंगाने मग...
का हरतो आपण.


पत्येक नात्यात ....
अपेक्षांचे माप असतेच,
कधी ना कधी ...
त्याचे मोजमाप होतेच. -  हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ) 

Marathi Kavita : मराठी कविता