Author Topic: तुला न दुखावता जाने जमलेच नाही  (Read 1121 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार

आधी स्वताचा होतो ...
कधी तुझा झालो कळलेच नाही,
आयुष्यातून जाताना ...
तुला न दुखावता जाने जमलेच नाही. -  हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)     

Marathi Kavita : मराठी कविता


NILESH SARVANKAR

 • Guest
तीला पाऊस आवडतो
आणि मला पावसात ती ...

तीला बोलायला आवडते
आणि मला बोलताना ती ...

मला ती आवडते पण
तीला आवडत नाही मी
म्हणुन

चुलीत गेला पाऊस आणि
चुलीत गेली ती ...!

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
mast.............. sahi aahe re.

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Thanx Nilesh mala mahit ahe hi kavita. ani thanx jyoti