Author Topic: मन आज पुन्हा ...  (Read 827 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन आज पुन्हा ...
« on: March 18, 2012, 08:17:38 PM »
मन आज पुन्हा ...
दुखाच्या वादळात अडकलंय,
प्रेमाच्या धड्यातले ...
एका कठीण पानावर अडलंय. - हर्षद कुंभार
« Last Edit: March 18, 2012, 08:18:15 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता